logo

वाई फुलेनगर शहाबाग येथील काळेश्वरी देवीच्या बगाडाची यात्रा संपन्न

वाई येथील काळेश्वरी देवीच्या बगाडाची सुरुवात सकाळी सहा वाजता वाकेश्वर मंदिरापासून म्हस्कोबाच्या दर्शनाने सुरुवात झाली बगाड्याला वरती टागुण बागड्याव्या गाडीला अनेक खिलारी बैले जोडले जातात शेतामधून नेण्यात आले हजारोच्या संख्येने हे बगाड बघण्यासाठी लोक जमले होते फुलेनगर येथील हे बगाड गेले शंभर दीडशे वर्षांपासून हे बगाड साजरे केले जाते संध्याकाळी सहा वाजता हे बगाड काळेश्वरी देवीच्या इथे येऊन याची समाप्ती होती बगाडायला खाली उतरून देवीचे दर्शन घेण्यासाठी देवीच्या मंदिरात नेले जाते

3
806 views